अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचं चरित्र आता मालिकारूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पाहूया मालिकेच्या प्रोमोची खास झलक.